ब्राउझिंग टॅग

Karjat

आमदार रोहित पवारांच्या विजयी मिरवणुकीमुळे छगन भुजबळ यांच्या स्वीय साहाय्यकास जेलची हवा !

जामखेड :- मतदारसंघात एकीकडे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या मिरवणुकीवरील उधळपट्टी हा चर्चेचा विषय झाला होता मात्र आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विजयी मिरवणुकीत गालबोटही लागल्याचेही समोर आले आहे.

पिकांचे सरसकट पंचनामे करून महिनाभरातच मदत देणार – खा. डॉ. सुज़य विखे

राशीन : कर्जत तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागास भेट देऊन खा. डॉ. सुज़य विखे यांनी पाहणी केली. या वेळी नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून

रोहित पवार म्हणतात तर संसार नीट कसा होणार?

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेना-भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटीवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. लग्न ठरवण्याच्या आधीच इतकी भांडणं मग पुढे काय होणार,

आमदार रोहित पवारांकडून अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील अतीवृष्टी झालेल्या गावांना भेटी देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सध्या सुरू असलेल्या परतीची पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मका, बाजरी,ज्वारी, कांदा,

मोटारसायकलींचा अपघात; मुलीचा मृत्यू

अहमदनगर : दोन मोटारसायकलचा अपघात होवून यात प्रिती संतोष म्हस्के या १३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू तर भानुदास केशव खराडे हे जखमी झाले आहेत. ही घटना दि.९ ऑक्टोबर रोजी कुळधरण गावच्या शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर घडला असून, याप्रकरणी

मिरवणुकीवर टीका झाल्यानंतर रोहित पवार म्हणतात…

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये गेले होते. मात्र दुसरीकडे रोहित पवारांची त्यांच्या मतदारसंघात विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावरुन रोहित पवारांना

आमदार रोहित पवारांच्या शाही मिरवणुकीवरील उधळपट्टी चर्चेत

 जामखेड :- ३० जेसीबी आणि पाच पोकलेनमधून गुलालाची उधळण करत व चार क्रेनच्या साहाय्याने हार घालत, फटाक्यांची आतषबाजी करत नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांची शाही मिरवणूक शुक्रवारी जामखेड शहरात काढण्यात आली. सगळे रस्ते गुलालाने माखले होते.  

रोहित पवारांची विजयी मिरवणूक, तब्बल 30 जेसीबींमधून उधळला गुलाल!

कर्जत - जामखेड मतदार संघात राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार रोहित पवार यांची आज भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत तरुणांचा मोठा सहभाग होता. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार विजय झाल्यानंतर प्रथमच विजय रॅली जामखेड मध्ये काढण्यात आली.