काँग्रेसची इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी, पक्षाचा चमत्कार करण्यास प्रियांका गांधी कमी पडल्या?
नवी दिल्ली : नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा (Assembly elections) निकाल लागला आहे. यात काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला. सर्वत्र काँग्रेसच्या या परभवाविषयी बोलले जात आहे. तसेच पंजाबमध्ये (Panjab) आपने मोठे यश मिळवले आहे. पण सत्ताधारी काँग्रेसला मात्र पराभवाखेरीज हाती काहीही टिकवता आले नाही. तसेच यूपी विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील ही काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी असल्याचेही … Read more