पंजाब डख यांचा मान्सूनपूर्व हवामान अंदाज; अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात ‘या’ तारखेला पडणार मान्सूनपूर्व पाऊस, मान्सूनच आगमनही लवकरच, पहा…
Panjab Dakh Monsoon 2023 Andaj : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी काल म्हणजे 13 मे 2023 रोजी मान्सूनपूर्व हवामान अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी राज्यात 20 मे 2023 पर्यंत हवामान कोरड राहणार असल्याचे सांगितले आहे. परंतु आज अर्थातच 14 मे रोजी अहंमदनगर जिल्ह्यासह राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाची शक्यता राहणार आहे. यामध्ये कोकणात … Read more