पंजाबरावांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज; ‘हे’ सहा दिवस पडणार मुसळधार पाऊस !
Panjabrao Dakh : भारतीय हवामान विभागाने नुकताच एक हवामान अंदाज दिला आहे. यानुसार राज्यात एक एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागातील तज्ज्ञांच्या मते, 31 मार्च रोजी खानदेश, मध्यमहाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात एक ते दोन एप्रिल पर्यंत पाऊस कायम राहील असा अंदाजही तज्ञांनी वर्तवला आहे. अशातच परभणीचे हवामान तज्ञ … Read more