पंजाबरावांचा हवामान अंदाज पुन्हा ठरला खरा ! पावसाला सुरवात; आजपासून ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस अन गारपीट, पहा डख काय म्हटले
Panjabrao Dakh Monsoon Update : गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी 2023 रोजी परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक हवामान अंदाज वर्तवला होता. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 4 मार्च ते 10 मार्च राज्यात पावसाची शक्यता होती. त्यावेळी त्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. चार मार्च ते 10 मार्च यादरम्यानच्या कालावधीत राज्यात बहुतांशी जिल्ह्यात अति मुसळधार स्वरूपाचा … Read more