पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरला, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा दणका; राज्यात आणखी किती दिवस पाऊस पडणार ?

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबरावांनी नुकताच एक हवामान अंदाज जारी केला होता. यात त्यांनी 15 नोव्हेंबर पासून 17 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती. यानुसार काल 15 नोव्हेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच काही ठिकाणी ढगाळ हवामान … Read more

आजपासून 17 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता ! पंजाब डख यांचा 15 नोव्हेंबरचा हवामान अंदाज काळजी वाढवतोय

Panjab Dakh News

Panjab Dakh News : आज पासून पुढील तीन दिवस म्हणजे 17 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज भारतीय हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला होता. आज राज्यातील तब्बल दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतीय हवामान खात्याबरोबरच पंजाब रावांनी देखील राज्यात पावसाची शक्यता … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला…! आज पासून पुढील ‘इतके’ दिवस महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार; नगर, पुणे, कोल्हापूर……

Panjabrao Dakh Navin Havaman Andaj

Panjabrao Dakh Navin Havaman Andaj : पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरे तर भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिलाये. हवामान खात्याने आज राज्यातील जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असून या … Read more

मोठी बातमी ! हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा भारतीय जनता पक्ष प्रवेश

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचारसभांचा धुमाकूळ सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत आमने-सामने आहेत. दोन्ही गटातील फायर ब्रँड नेत्यांच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांसाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. प्रचार सभांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला जात आहे. खरे तर राज्यातील प्रमुख दोन पक्ष अर्थातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या फुटी नंतर … Read more

पावसाळा संपला आता हिवाळा सुरु ; ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार, पाऊस पडणार का ? पंजाब डख म्हणतात….

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. पंजाबरावं डख यांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी राज्यात थंडीची तीव्रता कधीपासून वाढणार, आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, पाऊस पडणार की हवामान कोरडे राहणार, यासंदर्भात एक नवीन अंदाज जारी केला आहे. खरंतर नोव्हेंबर महिना सुरू होऊन जवळपास चार-पाच दिवसांचा … Read more

पंजाबराव म्हणतात आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार! पण उद्यापासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे होईल, थंडीला कधीपासून सुरवात होणार?

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : आज भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र या भाऊबीज सणावर पावसाचे विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण की आज महाराष्ट्रातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाबरावांनी आज राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज दिला आहे. त्यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान … Read more

पंजाबराव डख : ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सुरु होणार, दिवाळीच्या काळात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार !

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : भारतीय हवामान खात्याने आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज आणि उद्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 31 ऑक्टोबरला राज्यातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची विश्रांती होती, मात्र आता पुन्हा … Read more

पंजबरावांचा नवीन हवामान अंदाज, राज्यात आणखी इतके दिवस पावसाची उघडीप, पण ‘या’ तारखेपासून पावसाला सुरवात होणार !

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रासह सध्या संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांची पेरणी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी पूर्ण देखील झाली आहे. तर काही ठिकाणी मजुरांअभावी शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मेहनत घेताना दिसत आहेत. अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांचा … Read more

शेतकऱ्यांना दिलासा, अखेर पावसाची उघडीप! पण ‘या’ तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार, पंजाबरावांचा नवीन अंदाज, वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. खरे तर गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. काल तर राज्यात कुठेच पाऊस झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. खरे तर मान्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उद्यापासून पाऊस सुट्टीवर जाणार, पंजाबरावांचा अंदाज; दिवाळीला पाऊस राहणार की नाही ? वाचा….

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. यामध्ये पंजाब रावांनी उद्यापासून महाराष्ट्रातील पाऊस गायब होणार असे म्हटले आहे. उद्यापासून पाऊस रजेवर जाणार असे पंजाब रावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात स्पष्ट केले असून राज्यातील काही भागांमध्ये 25 … Read more

‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात सूर्यदर्शन; पाऊस रजा घेण्याच्या तयारीत, पंजाबरावांच्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती येत आहे. आता पाऊस रजा घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येतेय. खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने मोठा धुमाकूळ घातलाय. हवामान खात्याने मान्सून कधीच महाराष्ट्रातून हद्द बाहेर झाला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र अजूनही राज्यातील काही भागात पाऊस सुरूचं असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत … Read more

महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस सुरू राहणार ? कडाक्याच्या थंडीला कधीपासून सुरवात होणार? पंजाबरावांनी थेट तारीखचं सांगितली

Maharashtra Rain

Maharashtra Rain : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरे तर पंजाबरावांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी 16 तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल आणि 19 तारखेपासून पावसाचा जोर वाढणार, जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला होता. यानुसार महाराष्ट्रात सध्या जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही नोंद करण्यात … Read more

पंजाबरावांचा नवीन अंदाज, मान्सूनचा मुक्काम लांबला, आजपासून इतके दिवस महाराष्ट्रातील ‘त्या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : रब्बी हंगामासाठी पूर्व मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित देशातून माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. तथापि भारतीय हवामान खात्याने राज्यात आगामी काही दिवस अवकाळी … Read more

पंजाब डख : ‘या’ तारखेला मान्सूनचा खेळ खल्लास होईल, तोपर्यंत महाराष्ट्रातील ‘त्या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता !

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी लवकरच मान्सून महाराष्ट्रातून माघार घेईल असे म्हटले आहे. मात्र तोपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज राज्यातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, छत्रपती संभाजी नगर, … Read more

पंजाबराव डख म्हणतात आता महाराष्ट्रात फक्त इतके दिवस पाऊस पडणार ! ‘या’ तारखेनंतर मान्सूनचा खेळ खतम होईल अन थंडीची तीव्रता वाढेल

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : पंजाबरावांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरंतर, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीसोबतच रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात रब्बी हंगामातील काही पिकांची पेरणी केली जाते. जिरायती हरभऱ्याची पेरणी ही ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात होत असते. त्यानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये जिरायती हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे. दरम्यान येत्या काही … Read more

पंजाबराव म्हणतात मान्सून जाता-जाता झोडपणार ! ‘या’ तारखेला मान्सून महाराष्ट्रातून माघारी फिरणार, 16 ऑक्टोबरपासून इतके दिवस पाऊस…..

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात आजपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत असल्याचे स्पष्ट केले आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे, आज 16 ऑक्टोबर पासून ते 18 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्टी, … Read more

पंजाब डख : महाराष्ट्रात आता फक्त ‘या’ तारखेपर्यंत पाऊस पडणार; मान्सून लवकरच राज्यातून माघार घेणार

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबरावांच्या हवामान अंदाजाची मोठी क्रेझ आहे. हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा अधिक विश्वास आहे. दरम्यान जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज जाहीर केला आहे. पंजाब रावांनी जाहीर केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात 19 ऑक्टोबर पर्यंत … Read more

पंजाबरावांचे आत्ताचे सर्वात मोठे भाकीत ! ‘या’ तारखेला मान्सून महाराष्ट्रातून माघारी फिरणार, कधीपासून सुरू होणार थंडी ? वाचा सविस्तर

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : पंजाबरावांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्तवलेला हवामान अंदाज खरा ठरलाय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे पंजाब रावांच्या नवीन हवामान अंदाजाकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अशातच आता पंजाब रावांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी मान्सून महाराष्ट्रातून कधी माघारी फिरणार ? या संदर्भात मोठी … Read more