Panjabrao Dakh : पंजाबरावांचा शेतकऱ्यांना कानमंत्र ! जूनमध्ये सोयाबीन पेरणी करत असाल तर ‘या’ जातीचीं निवड करा, अन उशीर होत असेल तर…..
Panjabrao Dakh Soyabean Variety : परभणीचे ज्येष्ठ हवामान तज्ञ आणि शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोलाचा सल्ला देऊ केला आहे. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांचा हा सल्ला फायदेशीर ठरणारां आहे. खरं पाहता महाराष्ट्रात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होत असते. राज्यातील शेतकरी बांधव प्रामुख्याने खरीप हंगामात या पिकाची … Read more