Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज!! आज राज्यात या जिल्ह्यात कोसळणार पाऊस, वाचा डख यांचा संपूर्ण अंदाज

Monsoon Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Rain) कोसळत आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. राजधानी मुंबई समवेतच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस गेल्या काही दिवसांपासून कोसळत आहे. यामुळे राज्यातील जनतेस मोठ्या संकटाचा समाना करावा लागत आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांची काळजाची धडधड … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा 15 जुलैपर्यंतचा मान्सून अंदाज आला…! राज्यात अतिवृष्टीची शक्यता, वाचा काय म्हणले डख

Monsoon Update: राज्यात सध्या सर्वत्र शेतकरी बांधव पेरणीची कामे करण्यात व्यस्त आहेत. राज्यातील अनेक भागात पेरणीची कामे आटपली देखील आहेत. मात्र असे असले तरी अद्यापही काही भागात पेरणीची कामे राहिलेले आहेत. तर काही भागातील शेतकरी बांधव पेरणी झाली असून पिकांच्या जोमाने वाढीसाठी पावसाची (Rain) आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा एकदा आभाळाकडे लागले … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज कमिंग….! 10 जुलै पर्यंतचा मान्सून अंदाज आला; वाचा काय म्हणताय डख

Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोसमी पाऊस (Rain) बरसायला सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चांगला सुखावला आहे. शिवाय राज्यात आता पेरणीच्या कामांचा वेग देखील वाढला आहे. मात्र असे असले तरी राज्यात अजूनही काही भागात मोसमी पावसाची (Monsoon News) हजेरी बघायला मिळाली नाही. यामुळे राज्यातील जनता तसेच शेतकरी बांधव अजूनही मान्सूनच्या (Monsoon) पावसाची … Read more