Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज…!! हवामानात मोठा बदल, ऑगस्टमध्ये या दिवशी राज्यात पाऊस, तर…
Monsoon Update: राज्यात पावसाने (Rain) आता पंधरा दिवसांपासून उघडीप दिली आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरीदेखील उकाड्यात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाची (Monsoon) उसंत बघायला मिळत आहे.
मात्र काल रविवारी महाराष्ट्र मराठवाडा!-->!-->!-->…