Business Idea: या मशीनमध्ये एकदाच करा 35 हजाराची गुंतवणूक आणि प्रतिमहिना कमवा 40 हजार! मिळेल सरकारी अनुदान

papad making business

Business Idea:- व्यवसाय म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व मोठ्या जागेमध्ये सुरू केलेला व्यवसाय नव्हे. व्यवसाय अगदी घरातून आणि काही हजाराची गुंतवणूक करून देखील करता येऊ शकतो. जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर कमीत कमी जागेत आणि कमीत कमी भांडवलात उत्तम नफा मिळवून देणारे अनेक व्यवसाय आहेत. विशेष करून बाजारपेठेमध्ये कायम मागणी असणाऱ्या व्यवसायांचा विचार … Read more