परभणी लोकसभा मतदारसंघातून वंचितने उमेदवारी दिलेले ‘पंजाबराव डख’ कोण आहेत ?
Panjabrao Dakh : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. नुकताच मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत वंचित बहुजन आघाडीने मोठा निर्णय घेतलेला आहे. वंचितने परभणीतला आपला आधीचा उमेदवार बदलत त्या ठिकाणी पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी वंचित … Read more