Ladli Yojana : सरकार लवकरच मुलींच्या खात्यात जमा करणार ५ हजार रुपये, काय आहे योजना? वाचा
नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकार (State Government) अशा अनेक योजना राबवत असतात, ज्यामुळे देशातील सामान्य लोकांना आर्थिक आणि सामाजिक मदत होते. त्याचप्रमाणे हरियाणा सरकारकडून (Haryana Government) एक योजना चालवली जात आहे, ज्याद्वारे मुलींना दरवर्षी आर्थिक मदत म्हणून ५००० रुपये दिले जातील. हरियाणा लाडली योजना (Ladli Yojana) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा … Read more