अशोक स्तंभावरून सुरु झालेला वाद पेटणार की मिटणार? कायद्यानुसार अशोक स्तंभाची रचना बदलणे शक्य आहे; वाचा

नवी दिल्ली : देशातील राजकारणात नवीन वाद पेटला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते देशातील नवीन संसद भवनाच्या (Parliament House) छतावर अशोक स्तंभाचे (Ashoka Pillar) अनावरण झाल्यापासून हा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अशोकस्तंभाच्या रचनेत छेडछाड केल्याचा आरोप होत आहे. शिल्पकार हे दावे नक्कीच फेटाळत आहेत, पण विरोधक मात्र सतत हल्ले करत … Read more