पारनेर ब्रेकिंग : कार झाडाला धडकून पलटी झाली आणि काही क्षणातच सगळंच संपलं…
Parner Breaking : पारनेर तालुक्यातील भाळवणी – जामगाव रोडवर भाळवणीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सबस्टेशननजीक मारुती कारने रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडकून पलटी झाल्याने काही वेळातच पेट घेतल्यामुळे नागरिकांना ‘द बर्निंग कारचा’ थरार पाहावयास मिळाला. ही घटना मंगळवारी (दि.७) दुपारी १२ च्या सुमारास घडली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, सदरची कार भाळवणीहून जामगावच्या दिशेने जात … Read more