अहमदनगर जिल्ह्यातील या साखर कारखान्यावर ‘ताबा मोर्चा’ अखेर तो निर्णय घेतला…
Ahmednagar News : पारनेर सहकारी साखर कारखान्याचा येत्या एक ऑगस्टला ताबा घेण्याचा ठराव कारखाना बचाव व पुर्नजिवन समितीच्या देवीभोयरेतील बैठकीत घेण्यात आला आहे. साखर कारखान्याच्या जमीन हस्तांतरणाचा निकाल सभासदांच्या बाजूने लागल्याने बचाव समितीची बैठक देवीभोयरेत संपन्न झाली. कारखान्याविषयी विविध याचिकांच्या उर्वरित खटल्यांविषयी चर्चा करण्यात आली. पारनेर साखर कारखाना बळकावणाऱ्या क्रांती शुगरला, या वेळी कायदेशीर नोटीस … Read more