पारनेर विधानसभा मतदारसंघात चूरशीची लढत ! अपक्ष उमेदवार कोणाचा खेळ बिघडवणार ? वाचा सविस्तर
Parner Politics News : पारनेर विधानसभा मतदारसंघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील एक चर्चेतला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचा भिडू आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचा भिडू आमने-सामने आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये या ठिकाणी प्रमुख लढत होणार आहे. मात्र अपक्ष उमेदवारांची संख्या या मतदारसंघात फारच अधिक असल्याने निवडणुकीत अधिक रंगत येणार असे मत … Read more