Google Pay : काय सांगता ! आता Google Pay ॲपवरही मिळणार कर्ज, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?
Google Pay : जगातील सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी असलेल्या गुगलने भारतीयांसाठी एक नवीन सुविधा सुरु केली आहे. या अंतर्गत छोट्या व्यावसायिकांना भरपूर फायदा मिळणार आहे. Googleच्या या योजनेमुळे पेटीएम आणि भारतपे सारख्या कंपन्यांसाठी मोठे आव्हान असू शकते. गुगल इंडियाने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्याच्या उद्देशाने गुगल पे ऍप्लिकेशनद्वारे कर्ज (GPay कर्ज) देण्याची सुविधा सुरू केली … Read more