HDFC Bank: एचडीएफसी बँक ग्राहकांनो लक्ष द्या ! बँकेने केला ‘हा’ मोठा बदल ; 1 जानेवारीपासून होणार लागू जाणून घ्या नाहीतर ..
HDFC Bank: तुम्ही देखील HDFC Bank ग्राहक असला तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता HDFC Bank मध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून मोठा बदल होणार आहे. या बदलाची माहिती बँक आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवनु देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो HDFC Bank ने क्रेडिट … Read more