Peanut Farming: भुईमूग शेती शेतकऱ्यांचे उत्पन्न करणार दुप्पट; कमी वेळेत मिळणार लाखों, वाचा सविस्तर
Peanut Farming: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती व्यवसायाशी (Farming) संबंधित आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून तेलबिया पिकांची शेती करत आहेत. विशेष म्हणजे ही शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची देखील ठरत आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधवांसाठी भुईमुगाची लागवड (Groundnut Farming) करण्याचा सल्ला देशातील कृषी क्षेत्रातील … Read more