Business Idea : शेतकरी पुत्रांनो नोकरीला ठोका राम-राम! 25 हजारात सुरु करा ‘हा’ शेतीमधला व्यवसाय, 3 लाखांपर्यंत कमाई होणार
Business Idea : भारतात गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये (Farming) सातत्याने बदल बघायला मिळत आहेत. आता शेतकऱ्यांचा (Farmer) शेतीकडे (Agriculture) पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. एक काळ असा होता जेव्हा आपल्या देशातील शेतकरी बांधव पारंपरिक पिकांशिवाय (Traditional Crop’s) दुसऱ्या पिकांची शेती करत नव्हता. पारंपारिक शेती पुरताच शेतकरी बांधव मर्यादित होता. यामुळे शेतकरी बांधवांना पारंपारिक पिकांच्या उत्पन्नातून … Read more