गृहमंत्र्यांनी केलेल्या टिकेवरून फडणवीस म्हणाले, “गृहमंत्र्यांना सांगा मी FBI म्हणजे ‘फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ काढलाय”

मुंबई : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेनड्राईव्ह (Pendrive) देऊन मोठा बॉम्ब फोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तसेच त्यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. गृहमंत्री दिली वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांना यावरून टोला देखील लगावला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विनाकारण … Read more