77 पैशांचा ‘हा’ पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत ! यापूर्वी गुंतवणूकदारांना दिलाय 2466% परतावा
Penny Stocks : शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमध्ये आपले तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तसेच काही कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची आणि डिव्हीडंट देण्याची मोठी घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण असून अनेक कंपन्यांचे स्टॉक्स विक्रमी भाव पातळीवर ट्रेड करत आहेत. दरम्यान, … Read more