Epfo Update: आता नाही होणार तुमचा पीएफ क्लेम परत परत रिजेक्ट! ऑनलाइन प्रक्रियेत करण्यात आला बदल
Epfo Update:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही एक महत्त्वाची संस्था असून या माध्यमातून सरकारी आणि बरेच खाजगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंड अर्थात ईपीएफचे नियमन केले जाते. ईपीएफओ च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांकरिता अनेक प्रकारच्या सोयी सुविधा देखील आता उपलब्ध करून देण्यात आले असून बरीच कामे आता ऑनलाईन पद्धतीने करता येतात. यातीलच एक महत्त्वाचे म्हणजे तुमचे … Read more