Period Pain Tips : महिलांनो द्या लक्ष! मासिक पाळी दरम्यान पोट आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी खा हे ५ पदार्थ, मिळेल त्वरित आराम

Period Pain Tips : मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना पोट आणि पाठदुखीचा त्रास होत असतो. महिलांना मासिक पाळी दर महिन्याला येत असते. यावेळी त्यांच्या शरीरातील हार्मोनमध्ये बदल होत असतात. त्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत असतो. या दरम्यान महिलांना मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका हवी असते. मात्र पीरियड्स दरम्यान हार्मोन्समध्ये खूप चढ-उतार होत असतात ज्यामुळे महिलांना पोट … Read more