Public Provident Fund : PPF द्वारे करोडपती बनण्याचा सोपा फंडा, दरमहा करा ‘इतकी’ गुंतवणूक !
Public Provident Fund : सरकारद्वारे अनेक बचत योजना राबवल्या जात आहेत. यापैकी एक योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे व्यवस्थापित केली जाते. बचत आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने ही योजना उत्तम आहे. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजने अंतर्गत सध्या ७.१ टक्के व्याज मिळत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही भविष्यात मोठा निधी गोळा … Read more