Loan EMI : ‘या’ बँकांनी ग्राहकांना दिला झटका; वाढवला EMI चा हफ्ता; जाणून घ्या सविस्तर…
Loan EMI : या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये, बऱ्याच बँकांनी ग्राहकांना व्याजाच्या रकमेत वाढ करून धक्का दिला आहे. या यादीत देशातील मोठ्या बँकांचा समावेश आहे, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियासह भारतातील सर्वोच्च बँकांनी निधी आधारित कर्ज दर (MCLR) वाढवले आहेत. जर तुम्हीही या बँकांकडून कर्ज घेतले असेल, तर … Read more