Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर, दरात वाढ की घट? पहा तुमच्या शहरातील दर…

Petrol Diesel Price Today : देशात दिवसेंदिवस महागाईचा पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जास्तीच्या दराने पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावे लागत आहे. भारतीय तेल कंपनीनकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करण्यात आले आहेत. 6, 2023 साठी पेट्रोल … Read more