Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर, दरात वाढ की घट? पहा तुमच्या शहरातील दर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price Today : देशात दिवसेंदिवस महागाईचा पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जास्तीच्या दराने पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावे लागत आहे.

भारतीय तेल कंपनीनकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करण्यात आले आहेत. 6, 2023 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. ३१८ वा दिवस असून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

गेल्या ३१८ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम देशातील वाहतूक क्षेत्रावर झाला आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्याने देशात सर्वच वस्तू महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे.

देशातील महानगरांमध्ये आजचा पेट्रोल डिझेलचा हा दर आहे

सध्या मुंबईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर दुसरीकडे दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल इथे मिळत आहे

देशात सध्या अनेक ठिकाणी पेट्रेल शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे तर डिझेल शंभर रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. सध्या पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल मिळत आहे. या ठिकाणी पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर मिळत आहे.

कच्च्या तेलाच्या किमती

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पण देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. वाढीनंतर डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $80 आणि ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $85 च्या जवळ पोहोचले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

दिल्ली

पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.

मुंबई

पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.

कोलकाता

पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई

पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.

हैदराबाद

पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.

बंगळुरू

पेट्रोल १०१.९४ रुपये आणि डिझेल ८७.८९ रुपये प्रति लिटर.

तिरुअनंतपुरम

पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर

पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर.