Maruti Eeco: मारुतीने लाँच केली सर्वात स्वस्त 7-सीटर कार, 11 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह देते 27Km मायलेज; जाणून घ्या किंमत….

Maruti Eeco: मारुती सुझुकी इंडियाने आज आपल्या प्रसिद्ध MPV कार Maruti Eeco चे नवीन अपडेटेड मॉडेल देशांतर्गत बाजारात लॉन्च केले आहे. आकर्षक लूक आणि उत्तम आसनक्षमतेने सजलेली, कंपनीने अधिक शक्तिशाली इंजिन असलेली ही कार सादर केली आहे. ही कार आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5.13 लाख रुपये … Read more

Maruti Suzuki’s : पहा नवीन Ertiga कशी असेल, कारच्या लुकसह जाणून घ्या ‘हे’ नवीन खास फीचर्स

Maruti Suzuki’s : देशात मारुती सुझिकीची एर्टिगा (Maruti Suzuki’s Ertiga) या कारची मागणी अधिक आहे. अनेकजण ही कार खरेदी करण्यासाठी धरपड करत आहेत. अशातच आता मारुतीने या कारचे नवीन पिढीचे मॉडेल (New generation model) समोर आले आहे. सुझुकीने 2022 फिलीपीन इंटरनॅशनल मोटर शो (PIMS) मध्ये 2023 Suzuki Ertiga चे अधिकृतपणे अनावरण केले आहे. सुझुकीने या … Read more

Tata Cars कडून ग्राहकांना गिफ्ट ! Tata Harrier आणि Tata Safari मध्ये होणार हे बदल !

एसयूव्ही (SUV) सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने चांगल्या कार सादर केल्या असून टाटा आता टाटा हॅरियर (Tata Harrier) आणि टाटा सफारी (Tata Safari) या दोन्ही एसयूव्हीचे पेट्रोल व्हेरियंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. पेट्रोल इंजिनच्या (Petrol Engine) पर्यायांमध्ये टाटा सफारी आणि टाटा हॅरियर एसयूव्हीमध्ये लॉन्च करावी अशी ग्राहकांची (Customer) इच्छा होती. ही कार डिझेल कारच्या तुलनेत किंचित स्वस्त … Read more