Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
Petrol Price Today : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये (International Market) हालचाली पाहायला मिळत आहेत. पेट्रोल (Petrol) डिझेलच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचे दिसत आहे. आज पुन्हा एकदा नव्याने पेट्रोल डिझेलचे (Disel) दर जाहीर करण्यात आले आहेत. महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (Government oil companies) सोमवार … Read more