PF Account Balance Checking Tips : मस्तच! पीएफ खातेधारकांनो घरबसल्या अशी तपासा खात्यातील शिल्लक रक्कम, फक्त फॉलो करा या टिप्स
PF Account Balance Checking Tips : पीएफ खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. घरबसल्या सहज पीएफ खातेधारक खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकतात. सरकारी किंवा खाजगी नोकरदाराच्या पगारातील काही टक्के रक्कम पीएफ खात्यामध्ये वर्ग केली जाते. तसेच सरकारकडून पीएफ खातेदाराच्या पगारातून कापलेल्या रकमेइतकी रक्कम दिली … Read more