PF Transfer : कंपनी बदलणाऱ्या खातेधारकांनी तातडीने करा ‘हे’ काम, ईपीएफओने दिले आदेश

PF Transfer : ईपीएफओने (EPFO) आपल्या खातेधारकांसाठी काही आदेश दिले आहेत. जर तुम्ही कंपनी बदलली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अनेकजण एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जातात. परंतु, तेव्हा ते PF ट्रान्सफर करायला विसरतात. ही पीएफची (PF) शिल्लक ट्रान्सफर करणे खूप गरजेचे आहे पण आता तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही 1, … Read more