Provident Fund काढण्याची नवीन पद्धत, बँक पासबुक आणि चेकबुकशिवाय पैसे कसे मिळवायचे
Provident Fund : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान बनवण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. आता पीएफचे पैसे काढण्यासाठी युजर्सना बँक पासबुक किंवा चेकबुक अपलोड करण्याची गरज नाही. या बदलामुळे युजर्सचा वेळ वाचेल आणि प्रक्रिया सुलभ होऊन सुरक्षिततेची हमीही मिळेल. पूर्वी या प्रक्रियेत अनेक … Read more