Epfo Update: सणासुदीच्या कालावधीत पीएफ खात्यात येतील ‘इतके’ पैसे! पीएफ खात्यातील किती रकमेवर मिळेल किती व्याज? वाचा डिटेल्स
Epfo Update:- सध्या सणासुदीचे दिवस जवळ आले असून दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण आता येऊ घातले आहेत. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये बोनस किंवा महागाई भत्ता वाढीविषयीचे अनेक प्रकारचे लाभ देण्यात येतील अशी शक्यता आहे. अशाच पद्धतीची एक महत्त्वाची बाब ही ईपीएफओ सदस्यांसाठी देखील येण्याची शक्यता असून ईएफओ सदस्यांच्या खात्यामध्ये लवकरच केंद्र … Read more