PF Interest Money : पीएफधारकांसाठी मोठी बातमी! मोदी सरकारकडून लाभ मिळाला की नाही, या सोप्या पद्धतीने तपासा
PF Interest Money : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमची कंपनी तुमच्या पगारातून पीएफ साठी काही रक्कम कापत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. मोदी सरकारकडून पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून ठरविक रक्कम कापली जाते तीच रक्कम त्याच्या पीएफ खात्यामध्ये जमा केली जाते. या पैशावर सरकारकडून व्याजदर देखील दिले … Read more