EPFO Update : पीएफ सेवांमध्ये सुलभता यावी याकरिता ईपीएफओने सुरू केला ‘निधी आपके निकट उपक्रम’, वाचा माहिती
EPFO Update :- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही एक महत्त्वाची संघटना असून विविध सरकारी कर्मचारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या संघटनेचे कार्य महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक महत्त्वाचे निर्णय या माध्यमातून घेतले जातात. असाच एक महत्त्वाचा उपक्रम हा कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ प्रादेशिक कार्यालय आकुर्डी पुणे-2 यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. त्याबद्दलचेच महत्त्वाचे अपडेट या … Read more