पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेपासून एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे काढता येणार, मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली अपडेट
PF News : पीएफ खातेधारकांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशभरातील ईपीएफओ च्या सदस्यांसाठी अर्थात पीएफ अकाउंट असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच नवी प्रणाली सुरू होणार आहे. या अंतर्गत पीएफ चे पैसे काढणे सोपे होणार आहे. खरे तर या नव्या प्रणालीची चर्चा केल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे मात्र प्रत्यक्षात ही प्रणाली कधी सुरू … Read more