EPFO Alert : तब्बल 28 कोटी खातेदारांचा डेटा लीक! तुम्हीही ‘या’ चुका केल्या नाहीत ना?
EPFO Alert : जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. ईपीएफओच्या तब्बल 28 कोटी खातेधारकांची डेटा लीक (Data leak) झाला असल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये केला आहे. यामध्ये आधार कार्ड (Aadhar Card) क्रमांक ते बँक अकाऊंटबाबत (Bank account) माहितीचा (Information) समावेश आहे. यामुळे ईपीएफओच्या खातेधारकांचे खूप मोठे … Read more