PF Withdraw Money : पीएफ खात्यातून ‘हे’ खातेदार लग्नासाठी काढू शकतात जास्त पैसे, जाणून घ्या पैसे काढण्याची मर्यादा

PF Withdraw Money

PF Withdraw Money : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना ही एक सरकारद्वारे खाजगी कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाणारी योजना आहे. या योजनेमधून कर्मचाऱ्यांना अनेक फायदे दिले जात आहेत. तसेच कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर या योजनेत जमा केलेले पैसे काढू शकतात. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही ठराविक टक्के रक्कम पीएफ फंडामध्ये जमा केली जाते. सरकारकडून कर्मचाऱ्यांना … Read more