SBI Alert : बँक ग्राहकांनी लक्ष द्या ! तुम्हाला ‘या’ 2 नंबरवरून कॉल येत असतील तर सावधान नाहीतर होणार ..
SBI Alert : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात (technology era) सर्व काही ऑनलाइन (online) झाले आहे. ज्यामध्ये बँकिंगपासून (banking) अशी अनेक कामे आहेत जी घरी बसून करता येतात. दुसरीकडे ऑनलाइन फसवणुकीच्या (online fraud) घटनांमध्येही वाढ झाली आहे. याबद्दल बँक वेळोवेळी ग्राहकांना सतर्क करत असते. आणि अलर्ट (SBI Alert) जारी करणे सुरू ठेवते. त्याचवेळी SBI ने ऑनलाइन कॉलिंगबाबत … Read more