जेवण केल्यानंतर लगेच व्यायाम किंवा धावत असाल तर आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम! जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
व्यायाम आणि धावणे हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, यात शंका नाही. पण चुकीच्या वेळी केलेला व्यायाम फायद्याऐवजी नुकसानच करू शकतो. विशेषतः जेवल्यानंतर लगेच धावणे किंवा व्यायाम करणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. अहिल्यानगरमधील हेल्थ क्लब संचालक करण कराळे यांच्या मते, जेवल्यानंतर किमान १ ते २ तास थांबल्याशिवाय व्यायाम करू नये, अन्यथा पचनक्रियेवर विपरीत परिणाम होऊ … Read more