Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी अंबाडीच्या बिया ठरतायेत वरदान, कसा होईल फायदा; जाणून घ्या

Weight Loss Tips : मधुमेह, हृदयविकार, मेंदू, डोळे (Diabetes, heart disease, brain, eyes) इत्यादी आजार (illness) होऊ शकतात. वाढलेल्या चरबीमुळे शारीरिक त्रास (physical distress) तर होतोच पण मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत रात्रंदिवस मेहनत करूनही वजन कमी होत नाही. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर ही तुमच्यासाठी उपयुक्त बातमी आहे. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट दीप्ती … Read more