शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळणार 26,500 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे पीक विम्याचा लाभ, पहा डिटेल्स

pik vima nuksan bharpai

Pik Vima Nuksan Bharpai : शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे कायमच मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, कधी दुष्काळ तर कधी अधिक थंडी यामुळे देखील पिकांचे नुकसान होत असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा मिळत असतो. दरम्यान आता जळगाव जिल्ह्यातून अशीच एक बातमी समोर आली आहे. खरं पाहता … Read more

दिलासादायक ! राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1966 कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाई मिळाली ; उर्वरित 447 कोटी ‘या’ दिवशी मिळणार

pik vima nuksan bharpai

Crop Insurance : शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान सहन करावे लागते. पदरी अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिक विम्याच संरक्षण लाभत. यासाठी त्यांना ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते आणि उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरते. … Read more

पिकविमा कंपनी ठग तर कंपनीचे प्रतिनिधी महाठग! शेतकऱ्यांकडून केली जातेय पैशांची वसुली ; काय आहे नेमकं प्रकरण

jalgaon news

Jalgaon News : पिक विमा कंपनीचा अनागोंदी कारभार आपण अनेकदा पाहिला आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई देत असून कंपन्याकडून सर्रास शेतकऱ्यांची ठगी केली जात आहे. आतापर्यंत आपण विमा कंपन्यांचा अनागोंदी कारभार पाहिला मात्र आता जळगाव जिल्ह्यातून पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचा देखील ठगी करण्याचा अनोखा अंदाज समोर आला आहे. एकीकडे पिक विमा कंपनी … Read more

बळीराजाची क्रूर चेष्टा ! पिक विमा कंपन्यांनी 44 हजार शेतकऱ्यांचा केला घात ; दिली एक हजार रुपयांपेक्षा कमी नुकसान भरपाई

jalgaon news

Pik Vima : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना पावसाच्या लहरीपणामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. अशा परिस्थितीत पिक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांना पिक विमा नुकसान भरपाई मिळेल आणि थोडासा दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र विमा कंपन्यानी शेतकरी बांधवांचा मोठा विश्वासघात केला आहे. अनेक पिक विमा धारक शेतकरी बांधवांना शंभर दोनशे रुपये नुकसान भरपाई कंपन्यांकडून … Read more