गव्हाला 30 हजार, कांद्याला 46 हजार पीक विमा मिळणार! ‘या’ तारखेपर्यंत पिक विमा साठी अर्ज करता येणार

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme : केंद्र अन राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. केंद्रातील मोदी सरकारने नैसर्गिक आपत्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पीक विमा योजना सुरू केली आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होते आणि याच नुकसानीसाठी पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा … Read more

धक्कादायक ! एक रुपयात पीक विमा, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Agriculture News

Agriculture News : राज्य शासनाने मार्च 2023 मध्ये राज्याचा अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. या यंदाच्या अर्थसंकल्पात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतमजूर, शेतकरी, कर्मचारी, महिला, विद्यार्थी सर्वांसाठीच विविध निर्णय घेतलेत. हे अर्थसंकल्प प्रामुख्याने शेती केंद्रित राहिले. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात विविध निर्णय झालेत. यामध्ये पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी योजना सुरू करणे आणि एक रुपयात शेतकऱ्यांना पिक … Read more

बळीराजाचा तळतळाट ! नुकसान 38 हजाराचं भरपाई 15 रुपयाची ; आरं कुठं फेडणार ह्यो पाप? शेतकऱ्यांचा लागेल शाप

pik vima nuksan bharpai

Pik Vima : यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील सोयाबीन समवेतचं जवळपास सर्वच पिकांना मोठा फटका बसला. जळगाव जिल्ह्यातही अशीच परिस्थिती होती. यामुळे खरीप हंगामातील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना निदान आता पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळेल आणि पिकासाठी झालेला खर्च तरी निघेल अशी आशा होती. मात्र पिक विमा … Read more