Pik Vima Yojna : अहमदनगर जिल्ह्यात पीकविमा जोरात !
Pik Vima Yojna : राज्यसरकारने यंदा १ रुपयात पिक विमा योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे.दरवर्षी पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा फारसा कल नसे. जास्तीत जास्त शेतकयांनी पीक विमा काढावा यासाठी सरकारने यावर्षीपासून एक रूपयात पीक विमा योजनेची घोषणी केली. त्यानुसार अगदी गावनिहाय अंमलबजावणीही केली. उर्वरित रक्कम राज्य … Read more