Pikvima Server Down : ‘१ रुपयात पीकविमा´ कसा घेणार ! फॉर्म भरण्याचा सर्व्हर डाउन
Pikvima Server Down : शासनाने जाहीर केलेल्या एक रुपयात पीकविमा योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला असताना तीन दिवसांपासून फॉर्म भरण्याचा सर्व्हर डाउन झाल्याने नोंदणी रखडली आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी या योजनेत मोठया प्रमाणात सहभाग घेतल्याचे चित्र आहे. एका रुपयात पीकविमा योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी भाग घ्यावा म्हणून कृषी विभाग प्रयत्न शील आहे. पीकविमा नोंदणी ऑनलाइन असल्याने शेतकऱ्यांना … Read more