ऐकावे ते नवलंच ! आता अंडरवेरपासून तयार होणार कंपोस्ट खत ; प्रदूषणाला बसणारा आळा

viral news

Viral News : जगात वेगवेगळे शोध वैज्ञानिक, संशोधक लावत असतात. या नवनवीन शोधाच्या माध्यमातून मानवी जीवनावर काही सकारात्मक तसेच काही नकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळत आहेत. आता अमेरिकेतील एका अंडरगारमेंट्स बनवणाऱ्या कंपनीने चक्क कंपोस्टेबल अंडरगारमेंट तयार केले आहेत. म्हणजेच या अंडरवेअरचे कंपोस्ट खत देखील बनणार आहे. ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा युज झाल्यानंतर … Read more