Pune आणि पिंपरी-चिंचवडकरांनो ‘या’ भागात 5 एकर जमिनीवर नवीन गृहप्रकल्प तयार होणार ! महापालिका किती हजार घरे बांधणार ?

Pune And Pimpri News

Pune And Pimpri News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना घरे बांधून दिली जात आहेत. या योजनेतून देशात अनेक ठिकाणी गृह प्रकल्प तयार होत आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आतापर्यंत अनेक गृहप्रकल्प तयार झाले आहेत. दरम्यान पिंपरी येथील रावेत येथे तयार होणारा गृह प्रकल्प नुकत्याच काही दिवसांपूर्वी रद्द करण्याचा निर्णय झाला होता. या गृह … Read more

Pimpri : ‘काहींनी गुजरात मॉडेल दाखवून देशाची सत्ता घेतली, मी चिंचवड मॉडेल दाखवून राज्याची सत्ता घ्यायला हवी होती’

Pimpri : सध्या पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक सुरू आहे. सध्या सर्वच कार्यकर्ते पक्षाचा प्रचार करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आता शड्डू ठोकला आहे. यावेळी ते म्हणाले, काही मान्यवरांनी गुजरात मॉडेल दाखवून देशाची सत्ता हातात घेतली. दरम्यानच्या काळात माझच चुकलं. मीही पिंपरीचं मॉडेल दाखवून राज्याची सत्ता घ्यायला हवी होती. ते राहून गेलं. आता ती … Read more

Kasba : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक रद्द होऊ शकते! घटना तज्ञांचे मोठे वक्तव्य

Kasba : सध्या पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. यासाठी सर्व पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता प्रचार देखील सुरू झाला आहे. असे असताना घटनातज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठे विधान केले आहे. यामुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. ते म्हणाले, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते. कारण शिवसेना संदर्भातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात … Read more

Pimpri : ….आणि चिल्लर मोजून अधिकारीही दमले! चिंचवडमध्ये डिपॉझिट भरण्यासाठी उमेदवाराने आणली चिल्लर

Pimpri : सध्या पुण्यात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी सध्या निवडणूक होत आहे. काल यासाठी उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे अनेकांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र एका अपक्ष उमेदवाराची जोरदार चर्चा यावेळी झाली. अर्ज दाखल करायला आलेल्या एका अपक्ष उमेदवाराने डिपॉझिट जमा करण्यासाठी थेट दहा हजारांची चिल्लर घेऊन आलेला बघायला … Read more