Pimvima Mahiti : पीकविमा रुपयाचा; खर्च येतोय शंभर रुपये
Pimvima Mahiti : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना जाहीर केलेली आहे. मागील वर्षापर्यंत पीकविमा हा त्या त्या गावातील विकास सोसायटयांमार्फत भरला जात होता. त्यासाठी जिल्हा बँकेकडून पैसे परस्पर वर्गदेखील होत होते. यावर्षी मात्र जिल्हा बँकेने एक रुपयाच्या पीकविम्याला पंधरा रुपये खर्च येणार असल्याने नकार दिला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय म्हणून सेतू केंद्रांकडे जावे … Read more