Business Idea: शेतकरी पुत्रांनो लाखोंची कमाई करायची ना…! ‘या’ पिकाची शेती करा, लाखों कमवा; पिकासाठी महाराष्ट्रातील हवामान देखील आहे बेस्ट
Business Idea: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करीत आहेत. शेतकरी बांधव आता बाजारपेठेत असलेल्या मागणीनुसार पीक पद्धतीत बदल करीत आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बांधवांनी फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) सुरू केली आहे. फळबाग पिकांमध्ये अननस या पिकाचा देखील समावेश होतो. या पिकाची देखील आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात … Read more